"भिउ नकोस स्वामी तुझ्या पाठीशी आहेत" . कशेडी घाटात गाडी आल्यावर थोड्याच वेळात हा १५/२० किलोमीटर चा घाट रस्ता किती अवघड अन भीतीदायक आहे याची जाणीव होते अन अगदी अर्धा घाट पार केल्यावर कशेडी बंगल्याजवळ काही दुकाने अन पोलीस चौकी दरम्यान वरच्या रस्त्यावर स्वामींच मंदिर आहे अन मग मनापासून साद घातल्यावर प्रवासाची भीती कुठच्याकुठे पळून जाते... . ✍️©️ @mechakarmani . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 अस्सल चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे 📸 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani #mechakarmani 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #me_chakarmani #swamisamarth #travaldiaries #kashedighat #swami #kokandiaries #konkanpictures #kokantourism #kokancha_nisarg #nh66 #konkan_ig #kokanmaharashtra #naturalchange #tempal #math #travel #destination #naturephoto #bestofkokan #roads #msrt #buslovers #stlove #bus #maharastra_clickers #chiplun #ratnagiri #mumbaigoahighway #roadies ______________________________ . आपल्या Post पेजवर Upload करण्यासाठी DM करा #mechakarmani आवडल्यास तुमच्या नावासकट शेअर करु 💞 . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . 👉टिप- For any Repost DM us for confirmation after our permission you can post it on you page. . चुक भूल घ्यावी द्यावी 🙏 @mechakarmani (at Swami Samarth Matth, Kashedi) https://www.instagram.com/p/Ce-bBVnI-EO/?igshid=NGJjMDIxMWI=













