हनुमान नगर ट्रेकर्स ग्रुप व श्री फिटनेस क्लब ट्रेकर्स यांच्या साह्याने कात्रा डोंगरावर स्वछता मोहीम संपन्न....
मनमाड : येथुन जवळच असलेला आभाळात घुसलेला सुंदर सुळका आपले लक्ष वेधून घेतो ‘‘हडबीची शेंडी‘‘ किंवा ‘‘थम्स अप‘‘ या नावाने हा सुळका ओळखला जातो. या सुळक्याजवळच अजिंठा -सातमाळ रांगेतून एका बाजूला पडलेल्या डोंगरावर अपरिचीत असा ‘‘कात्रा‘‘ डोंगर आहे. कात्रा डोंगराच्या पायथ्याशी कातरवाडी हे छोट गाव आहे. गावामागील डोंगरात कपिल मुनींचा आश्रम आहे. हा आश्रम कात्रा किल्ल्याच्या बाजुच्या डोंगरात आहे. आश्रमाच्या…
View On WordPress


















