श्री देव व्याडेश्वर देवस्थान गुहागर गुहागर गाव अगदी प्राचीन काळापासून प्रसिध्द आहे ते इथल्या व्याडेश्वर मंदिरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे प्राचीन जागृत देवस्थान म्हणून परिचित आहे. श्री व्याडेश्वर महात्म्य या संस्कृत पोथीनुसार व्याडेश्वराचे हे प्राचीन देवालय १२ व्या शतकात बांधले असावे परंतु येथील शिवलिंगाची उत्पत्ती मात्र प्राचीन आहे... . 📷©️ @mechakarmani . 🚫 This content belongs to @mechakarmani do not repost without admin permission . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 अस्सल चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे 📸 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani #mechakarmani या पेजवर आमच्या ओरिजीनल पोस्ट असतात येथे निवडक रीपोस्ट केले जातात तेही ठराविक कुणी आग्रह केल्यास दररोज नव्याने कोकण अगदी ताजातवाना अनुभवायचा असल्यास आवर्जून फॉलो करा रीपोस्ट वाल्या अकाउंट ॲडमिनने विचारल्या शिवाय रीपोस्ट करु नये. 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #me_chakarmani #kokantemple #temples #nightphotography #lights #guhaghar #ratnagiri_ig #heritage #shivmandir #shivstatus #prey #blessingonblessings #trust #kokan_diary #kokan_diaries #blessedbe #vyadeshvar #photoart #kokani_manus__08 #kokan_ek_safar😊✌️ #heritageofindia #culturetrip #historic #lighteffect #poweroflove #lifeinkokan #utsavmaharashtrache #shivpremi #mondaymotivation ______________________________ . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . 👉टिप- मीचाकरमानी पजवरील पोस्ट रीपोस्ट करण्याआधी ॲडमिन कडून परवानगी अथवा पेज फॉलो करणे अपेक्षित आहे. . चुक भूल घ्यावी द्यावी 🙏 @mechakarmani (at श्री देव व्याडेश्वर) https://www.instagram.com/p/CaOKFNAoFMl/?utm_medium=tumblr








