देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरण्याची शक्यता असलेली 59 चायनीज मोबाईल अॅपवर बंदी घालायचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे . यात TikTok , Helo सह 59 चायनीज अॅपचा समावेश आहे . #LetsUp #LatesUpdates #NewsUpdates #Marathi #NewsApp #LetsupApp #Breaking News #ChineseAppBan #TiktokBan #AtmanirbharBharat #PMModi #IndiaGovernment https://www.instagram.com/p/CCDHpZHAP9r/?igshid=zv9oz40p6tie











