Heartiest congratulations Madhura Welankar - Satam 💐👏👏💗 Well deserved 💗 @madhurawelankarsatam . “लॉकडाऊनच्या काळात मनोरंजनक्षेत्र पूर्णतः बंद असताना नवोदित लेखक, कवी मंडळींना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम हिने सुरु केलेल्या "मधुरव" ह्या सोशल मीडियावर सुरु केलेल्या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला. लॉकडाऊनमध्ये सोशल मीडियाचा उत्तम वापर करून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाची दखल थेट महाराष्ट्राचे राज्यपाल मा. श्री. भगत सिंह कोश्यारी यांनी घेतली असून "कोविड योद्धा" म्हणून अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम हिला नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.” . #MadhuraWelankarSatam #COVIDWarrior #Writer #Actress #Madhurav #Author #Felicitation #MarathiActress #MarathiCelebs . . -------------- . For interesting entertainment updates, follow the page right now - @marathicelebs_com . *Please turn on the Post Notifications so that u won't miss any update*. https://www.instagram.com/p/CHFV1LUh5Nb/?igshid=1a4lhkivvz2rm











