हिंदू धर्मात देवीची १०८ शक्तिपीठे आहेत असं मानलं जातं. आपल्या महाराष्ट्रात देवीची साढे तीन शक्तिपीठे आहेत. त्यात महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानली जाणारी तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची करवीरनिवासिनी अंबाबाई, माहूरची रेणुका आणि वणीची सप्तशृंगी आहेत. महाराष्ट्रातील देवीची असलेली साडे तीन शक्तिपीठं.









