First Poster of Tattaad Marathi Movie is out on Social Media.
First Poster of Tattaad Marathi Movie is out on Social Media.
चेतन डीके मानसी पाठक ही नवीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला. २१ फेब्रुवारीला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला.
नावापासूनच वेगळेपण जपलेल्या तत्ताड या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. अतिशय रंगीबेरंगी आणि लक्षवेधी असं हे पोस्टर असून, प्रेक्षकांचं पुरेपुर मनोरंजन हा चित्रपट करेल याची खात्री या पोस्टरमुळे मिळते.
वेब स्ट्रीमिंगमध्ये आघाडीवर असलेल्या प्राइमफ्लिक्सनं हा चित्रपट प्रस्तुत…
View On WordPress












