मोदींनी स्वतःचे ते ' अपयश ' मान्य केले नाही , मल्लिकार्जुन खरगे यांची टीका
मोदींनी स्वतःचे ते ‘ अपयश ‘ मान्य केले नाही , मल्लिकार्जुन खरगे यांची टीका
2016 साली पंतप्रधान मोदी यांनी अचानकपणे जनतेसमोर येऊन पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करण्यात येत असल्याचे जाहीर करत नोटबंदी केली होती. नोटबंदीचा हा निर्णय सपशेल फसला होता त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची देखील मोठ्या प्रमाणात हानी झाली मात्र ते अपयश मोदी यांनी अद्यापपर्यंत मान्य केलेले नाही अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, पाचशे आणि…
View On WordPress



















