एकनाथ खडसेंना महावितरणने दिला वाढीव वीज बिलाचा ‘शॉक’
एकनाथ खडसेंना महावितरणने दिला वाढीव वीज बिलाचा ‘शॉक’
जळगाव – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य जनतेला पाठवण्यात आलेल्या वीज बिलाचा आकडा पाहून आश्चर्य व्यक्त होत असतानाच याचा फटका राजकीय नेत्यांनाही बसल्याचे चित्र आता दिसत आहे. जळगावमधील मुक्ताईनगर येथील घरासाठी भाजप नेते एकनाथ खडसे यांना तब्बल १ लाख ४ हजार रुपयांचे बिल पाठवण्यात आले आहे.
हे बिल एप्रिल ते जुलै अशा चार महिन्यांचे आहे. वापर कमी असूनही ऐवढे वीज बिल…
View On WordPress

















