राजापूरच्या वैभवात नवी भर सुमारे पाचशे किलोमिटर लांबीच्या मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात राजापूर शहरानजीक शीळ-कोंढेतड या दरम्यान अर्जुना नदीवर उभारण्यात आलेल्या सर्वाधिक उंचीच्या पुलाचे काम मार्गी लागले असून हा पुल वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. या पुलामुळे राजापूरच्या मुळ निसर्ग सौंदर्यात भर पडली असून या पुलावरून मार्गक्रमण करताना आनंददायी सफरीचा वेगळाच अनुभव प्रवाशांना घेता येणार आहे. तर महामार्गावरील सर्वाधिक उंचीच्या या पुलामुळे राजापूरची एक नवी ओळख राज्य आणि देशवासियांना होणार आहे. सौजन्य संतोष मोंडे, राजापूर Post by @mechakarmani on @instagram by @facebookapp . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 अस्सल चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे 📸 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani #mechakarmani 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #me_chakarmani #rajapur #mumbaigoa #nh66 #nature_perfectión #konkanhigway #konkanpictures #kokantourism #kokancha_nisarga #konkan_ig #konkanupdates #kokanmaharashtra #naturalchange #unseenkokan #kokandairies #naturephoto #bestofkokan #morningpost #treeoflife #kokantourism #kokanphotographer #ratnagiri #kokantour #konkanroadway #rajapur #bridge #kokanlatest ______________________________ . आपल्या Post पेजवर Upload करण्यासाठी DM करा योग्यता पडताळून तुमच्या नावासकट शेअर करु 💞 . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . 👉टिप- मीचाकरमानी पेज वरील पोस्ट रीपोस्ट करण्याआधी ॲडमिन कडून परवानगी तसेच पेज फॉलो करणे अपेक्षित आहे. . चुक भूल घ्यावी द्यावी 🙏 @mechakarmani (at Rajapur, Maharashtra) https://www.instagram.com/p/Cdr2GusFpZk/?igshid=NGJjMDIxMWI=













