नाशिकमध्ये घर घ्यायचा विचार करताय? ही बातमी वाचाच
नाशिक : कोरोनाकाळात सुरू झालेल्या बांधकाम प्रकल्पांना अनेक अडचणी आल्या. या काळात गावी गेलेले बहुतांश मजूर परत आले नाही. परिणी घरांचे दर वाढले. मात्र, त्यानंतरदेखील बांधकाम व्यावसायिकांनी घरे जुन्याच दराने विकली. मात्र, आता निर्माणाधीन प्रकल्प संपले. नवीन घरांना अनेक प्रकारच्या दरवाढीचा सामना करावा लागत आहे. एका सर्व्हेनुसार देशभरात घरांच्या किमती सरासरी दहा टक्क्यांनी वाढल्या आहेत. नाशिकमध्ये…
View On WordPress













