Jubin Nautiyal Health Update : जुबिनला मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज
Jubin Nautiyal Health Update : जुबिनला मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज
Jubin Nautiyal Health Update : जुबिनला मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज मुंबई – प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल गुरुवारी त्यांच्या घराच्या पायऱ्यांवरून खाली पडला. अपघातात त्यांची कोपर तुटली असून त्यांच्या बरगड्यांना दुखापत झाली आहे. याशिवाय गायकाच्या डोक्याला आणि कपाळावरही जखमा झाल्या आहेत. जुबिनला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वृत्तानुसार, अपघातानंतर झुबिनच्या उजव्या हातावर शस्त्रक्रिया…
View On WordPress















