Venus Eclipse Instagram

seen from Türkiye

seen from Kyrgyzstan
seen from United States

seen from United Kingdom

seen from Malaysia

seen from United States
seen from Malaysia

seen from Türkiye
seen from China
seen from China
seen from United States
seen from China

seen from Singapore
seen from United States
seen from China
seen from United States

seen from Malaysia

seen from Malaysia
seen from Singapore

seen from Finland
Venus Eclipse Instagram
Transitions, Acrylic On Canvas, 2021.
Vittorio Matteo Corcos , Dreams 1896
दीड हजार कुंचल्यातून रेखाटले भावविश्व....स्पर्धा नव्हे तर उत्सवाचे स्वरूप.. सगरोळीत चिमुकल्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद..... सगरोळी ता. १७ - मनातील कल्पना कुंचल्यातून कागदावर उतरविण्यासाठी आसुरलेल्या बालकलाकारांनी रविवार (ता.१७) रोजी सकाळ चित्रकला स्पर्धेस अभूतपूर्व प्रतिसाद दिला. सगरोळी (ता.बिलोली) सारख्या ग्रामीण भागातील पंधराशेहून अधिक विद्यार्थी रंगाच्या दुनियेत रममाण झाली होती. यावेळी प्रशालेच्या गजरापुर्वीच उपस्थिती, विद्यार्थ्यांचा उत्साह, शिस्त व भव्य रांगोळी पाहून या स्पर्धेस उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले. गेल्या काही दिवसांपासून ३२ व्या सकाळ चित्रकला स्पर्धेची उत्सुकता लागली होती. येथील संस्कृती संवर्धन मंडळ या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनातील उमलणाऱ्या रंगांना, सृजनशीलतेला वाव देण्यासाठी या स्पर्धेस उत्सवाचे स्वरूप देण्याचे ठरवले. उत्सवाचा रविवार उजाडला व सगरोळी परिसरातील चिमुकल्यांचा सकाळ पासूनच गुलाबी थंडीत येथील श्री. छ. शिवाजी हायस्कूल या केंद्राकडे लोंढा सुरु झाला. यावेळी विद्यार्थ्यांचे स्वागत कलेतूनच करावे यासाठी येथील कलाशिक्षक व काही विद्यार्थ्यांनी प्रशालेसमोर सकाळ चित्रकल स्पर्धा २०१७ अशी भव्य रांगोळी रेखाटली होती. या रांगोळीत एक मुलगा व मुलगी परीक्षेला जात असल्याचे दर्शविण्यात आले होते. विद्यार्थी, पालक, ग्रामस्थांनी रांगोळी पाहण्यासाठी गर्दी केली होती. चार गटातून स्पर्धा पार पडली ‘अ’ गट १६९, ‘ब’ गट २२०, ‘क’ गट ६२८ तर ‘ड’ गटातून ४४२ असे ऐकून १४५९ विद्यार्थी स्पर्धेत सहभाग नोंदवून रंगाच्या दुनियेत रममाण झाली होती. या कला उत्सवात येथील शिवाजी हायस्कूल, शिवाजी जुनिअर बेसिक स्कूल, मिलेनिअम इंग्लिश स्कूल, सैनिकी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या व्यतिरिक्त ग्रामीण भागात ज्या ठिकाणी स्पर्धेचे केंद्र नाही अशा विद्यार्थ्यांनाहि संधी मिळावी यासाठी येथील कला शिक्षकांनी परिसरातील शाळांना निमंत्रित केले होते. शेळगाव, शेवाळा, हिप्परगा, शहापूर येथील प्रशालेतील जवळपास शंभर विद्यार्थीही पाच ते पसतीस की.मी. चा प्रवास करून या उत्सवात सहभागी झाली होती. हा उत्सव यशस्वी करण्यासाठी संस्था कार्यकार्त्यांनी परिश्रम घेतले होते. सर्व विद्यार्थ्याच्या दुपारच्या भोजनाची व्यवस्था संस्थेमार्फत केली होती. दै. सकाळच्या चित्रकला स्पर्धेची आम्ही दरवर्षी आतुरतेने वाट पाहतो, एक दिवस आम्हाला रंग रेषेच्या दुनियेत वावरण्यास मिळते. खूप आनंद मिळतो. ऋतुजा भागेपल्ले, इयत्ता ९ वी. आमच्या मनातील कल्पना चित्राद्वारे प्रकट करता आल्या. घरी नेहमी गणित, इंग्रजी विषयाचा अभ्यास करण्याचा तगादा असतो. परंतु माझी आवडती कला साकारण्याची संधी दरवर्षी सकाळ च्या माध्यमातून मिळते. शिवानी उलगड्डे, इयत्ता ९ वी. चित्रकलेस वाव मिळाला, निसर्गाविषयीचे प्रेम चित्रकलेच्या माध्यमातून कागदावर रेखाटता आले. विश्वजीत तरटे, इयत्ता १० वी. दै. सकाळची हि कल्पना खूप चांगली असून आम्हा मुलांमधील चित्रकलेस वाव मिळते. सकाळचे मनापासून आभार. अभिनंदन सुरकुटलावार. आज मला चित्र काढण्याची संधी मिळाली. दरवर्षी मी सहभागी होणार आहे. ऋतुजा कस्तुरे, इयत्ता ४ थी. दै. सकाळ चित्रकला स्पर्धा हि मुलांच्या मनातील भावविश्व रेखाटण्याची संधी देणारी, त्यांच्या कल्पना शक्तीला चालना देणारी आहे. म्हणून हि स्पर्धा प्रशालेत उत्सव स्वरुपात आयोजीत केली आहे. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. नंदकुमार ओतारी, कला शिक्षक. विद्यार्थ्यांसाठी हि एक आनंद पर्वणी आहे. कला हि जन्मजात असते परंतु विविध स्पर्धेच्या माध्यमातून ती अधिक वृद्धिंगत व सृजनशील होते. संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाचे श्रेय सकाळला द्यावे लागेल. कुंडलिक लकडे, कला शिक्षक. चित्रकला हि साहित्य कलेच्या तुलनेत अधिक काल जिवंत राहू शकते, विद्द्यार्थ्यामध्ये हि कला रुजविण्यासाठी व वृद्धिंगत करण्यासाठी सकाळचे आभार. विठ्ठल हराळे, कला शिक्षक. विद्यार्थ्यांच्या मनातील भावना, विचार रेखाटण्याची व कुंचल्यातून रंगाच्या दुनियेत रममाण होण्याची संधी बालकलाकारांना मिळाली. वीरभद्र विश्वब्रम्ह, कला शिक्षक. #sakalChitrakala2017 #Chitrakala #Sakal #Art #Competition #student #childrens #ngo #sagroli #ssmandal Sanskriti Samvardhan Mandal Sakal Chitrakala Abhijeet Mahajan Gangadhar Mathdevru Bhagwan Girgaonkar Sambhaji Gaikwad Sambhaji Atolkar Sambhaji Vibhute Kokandakar Vasantrao Ram Shirgire Akash Shinde Dhananjay Vakil
#art #arte #ilustración #ilustration #aquarella #dibujar #dibujo #drawing #color #colour #watercolor #paint #paintining #watercolorart #fashionart #fashionilustration #artistic_artshare #workart #qarti #worldart #mujer #women #womenart #corazón #heart #universoartistico #mundoartistico #miarte #artworkgallery #watercolorilustration #network #pencilwork #acuarela #tecnicamixta #camposilustra (en El Puig)
khittey, digital, 2016
☯