Aurangabad Citrus Estate : पैठण येथे मोसंबी फळपिकासाठी “सिट्रस इस्टेट” – रो.ह.यो.व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे
#Aurangabad Citrus Estate : पैठण येथे मोसंबी फळपिकासाठी “सिट्रस इस्टेट” – रो.ह.यो.व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे #Paithan #Mosambi #Krishi
Aurangabad Citrus Estate : मुंबई, १५ जानेवारी २०२२ : औरंगाबाद जिल्ह्यातील तालुका फळरोपवाटिका-पैठण प्रक्षेत्रावर मोसंबी फळपिकासाठी “सिट्रस इस्टेट” ही योजना राबविण्यास तसेच “सिट्रस इस्टेट” ची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याचे कार्यक्षेत्र पैठण केंद्रबिंदू मानून १०० किलो मीटर परिघात राहील. सदर “सिट्रस इस्टेट” साठी रुपये ३६ कोटी ४४ लाख ९९१ रुपये एवढी तरतूद टप्प्याटप्प्याने उपलब्ध…
View On WordPress














