लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगाला पाहिजे ।
- बाजी प्रभु देशपांडे
{It is okay if millions die, but the gaurdian of millions must survive.
-Baji Prabhu Deshpande}

seen from United States

seen from United States
seen from United States

seen from Malaysia

seen from Malaysia
seen from United States
seen from United States
seen from Indonesia
seen from Germany

seen from Malaysia
seen from Russia
seen from Saudi Arabia

seen from Malaysia
seen from United States

seen from United States
seen from South Korea
seen from Malaysia
seen from United States
seen from Russia

seen from France
लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगाला पाहिजे ।
- बाजी प्रभु देशपांडे
{It is okay if millions die, but the gaurdian of millions must survive.
-Baji Prabhu Deshpande}
to recieve bajiprabhu deshapande's "chal" is something i'd peacefully die for.
पावणखिंड
पन्हाळगढी जाहला शिवाजी सिद्धीच्या वेढ्यात कैद
तोचि बनला दूसरा शिवाजी असे नाव शिवा काशिद सैद
मनी धरीले राजाने विशाळगडी पोहचणे गरजेची
त्यावर नजर असे ती शत्रूसम आदिलशाहीची
वाट आडवून थांबला तो सिद्धी मसूद जबरा
तेथ उभे बाजी, फूलाजी, संभाजी व बांदल लावूनी नजरा
अशी पकडली मोक्याची जागा घोडखिंडीची
तेथून जात असे फक्त एक अश्व टाचेची
सरसावूनी आले तेथ हे शेले ऊपसूनीया तलवार
त्या रात्री तीनशे वीर जाहले जिवावर उदार
अकाशी घनघोर सरींच्या ज्वाला बरसती
खाली तलवारीच्या जिभा रक्त चाटती
येताच सिद्धी खिंडीत मरहट्टयांनी त्याची आरंभिली कत्तल
तिकडे शिवाजी निसटला विशाळगडी लावूनी शक्कल
ध्यानी बसले वीर लावूनी तोफांची आस
तेथ राजांचा विशाळगडी जल्दी जाण्याचा प्रयास
महाराज पोहचता गढी गजर तोफांचा जाहला
ऐकताच गजर बाजीप्रभूंनी सूटकेची श्वास सोडला
असे शिवाजी तयांचा राजा
युगत मांडून बजवेल शत्रूंचा बाजा
जाहली उदंड असी ती घोडखिंड
नाव दिले राजांनी तयासी पावणखिंड
-----निरंजन
N. D. PATIL _17
Pawankhind Trailer: ‘आमच्या रक्ताचा रंग एकच, भगवा…’ पाहा अंगावर शहारे आणणारा ‘पावनखिंड’ ट्रेलर
Pawankhind Trailer: ‘आमच्या रक्ताचा रंग एकच, भगवा…’ पाहा अंगावर शहारे आणणारा ‘पावनखिंड’ ट्रेलर
Pawankhind Trailer: ‘आमच्या रक्ताचा रंग एकच, भगवा…’ पाहा अंगावर शहारे आणणारा ‘पावनखिंड’ ट्रेलर ‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ या दोन चित्रपटांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या मावळ्यांच्या शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर मांडल्या जात आहेत. यात आता आणखी एका चित्रपटाची भर पडणार आहे. मागच्या बऱ्याच काळापासून चर्चेत असलेल्या ‘पावनखिंड’ या…
View On WordPress