' पॉक्सो ' बद्दलचा तो वादग्रस्त आदेश अखेर मागे , काय होता आदेश ?
‘ पॉक्सो ‘ बद्दलचा तो वादग्रस्त आदेश अखेर मागे , काय होता आदेश ?
लहान अल्पवयीन मुलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणारा कायदा पॉक्सो यांच्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यापूर्वी स्थानिक पोलिस उपायुक्त यांची परवानगी घेणे आवश्यक आहे असा आदेश जारी करण्यात आला होता मात्र त्यानंतर पुन्हा घूमजाव करत हा आदेश परत घेण्याचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी जाहीर केले असून आता पॉक्सो अंतर्गत गुन्हे तात्काळ दाखल होतील असे सांगण्यात आलेले आहे. खाजगी वैमनस्यातून हे गुन्हे दाखल…
View On WordPress













