या भारतीय वंशाच्या व्यक्तीला 17500 कोटीचे ‘सैलरी’ पॅकेज ? कोण आहे ही व्यक्ती...
या भारतीय वंशाच्या व्यक्तीला 17500 कोटीचे ‘सैलरी’ पॅकेज ? कोण आहे ही व्यक्ती…
नवी l भारतीय वंशाचे अनेक प्रतिभावान लोक परदेशी कंपन्यांचे सीईओ आहेत हे तुम्हाला माहीत आहे. नुकतेच ट्विटरचे सीईओ बनल्यानंतर पराग अग्रवाल खूप चर्चेत होते. परागनंतर आता आणखी एक भारतीय वंशाचा व्यक्ती चर्चेत आला आहे, ज्याचे नाव आहे जगदीप सिंग. जगदीप सिंग चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्याचे पॅकेज. वास्तविक, त्याला कंपनीने असे पॅकेज दिले आहे, ज्याबद्दल जाणकारांना आश्चर्य वाटत आहे. विशेष म्हणजे हे पॅकेज…
View On WordPress














