शूटिंगचा पाऊस... कलाकारांनी शेअर केले भन्नाट अनुभव
शूटिंगचा पाऊस… कलाकारांनी शेअर केले भन्नाट अनुभव
[ad_1]
कथानकाची गरज म्हणून पाऊस असेल, किंवा पावसानं उडवलेली दाणादाण असेल, कलाकारांकडे जलधारांच्या वर्षावाचे असे अनेक रम्य आणि थरारकही अनुभव असतात. सध्या सगळीकडे तुफान कोसळणाऱ्या धो-धो पावसानिमित्त, त्यांचे हेच अनुभव जाणून घेत ‘मुंटा’नं तुमच्यासमोर मांडले आहेत.
हिरवाई अन् इंद्रधनुष्य
‘प्रतिबिंब’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानची ही गोष्ट आहे. गिरीश मोहिते दिग्दर्शित या चित्रपटामध्ये माझी आणि…
View On WordPress








