'सावधान इंडिया' फेम अभिनेत्याचं वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
‘सावधान इंडिया’ फेम अभिनेत्याचं वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
[ad_1]
मुंबई- अभिनेता रंजन सहगलचं वयाच्या ३६ व्या वर्षी निधन झालं. मीडिया रिपोर्टनुसार, अनेक अवयव निकामी झाल्यामुळे रंजनचा मृत्यू झाला. रंजनने रणदीप हुड्डा आणि ऐश्वर्या राय- बच्चन यांच्या ‘सरबजीत‘ सिनेमात काम केलं होतं. याशिवाय त्याने अनेक पंजाबी सिनेमे आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. रंजनने २०१७ मध्ये आलेल्या ‘माही एनआरआय’ आणि २०१४ मध्ये आलेल्या ‘यारां दा कैचअप’ या सिनेमांमध्ये काम केलं होतं.
बि…
View On WordPress













