जानकी-ऋषिकेशच्या नात्यात, मकरंद नावाचं वादळ | घरोघरी मातीच्या चुली
मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेता कश्यप परुळेकरची धमाकेदार एण्ट्री स्टार प्रवाहची घरोघरी मातीच्या चुली ही मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेची गोष्ट १२ वर्ष मागे गेली असून ऋषिकेश जानकीच्या प्रेमाची गोष्ट आणि त्यांच्या प्रेमात अडथळे आणू पहाणारा मकरंद असा रंजक प्रवास प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. मकरंदचं जानकीवर एकतर्फी प्रेम आहे. मनोमनी जानकीला तो आपली पत्नी मानतो. सहसा तो…








