अभिनेत्री अनन्या पांडे सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. दरम्यान, तिने तिच्या क्रशबद्दल खुलासा केला आणि सांगितले की ती अभिनेता हृतिक रोशनची खूप मोठी फॅन आहे.

seen from Germany

seen from Australia
seen from India

seen from Canada
seen from China
seen from Kazakhstan
seen from China
seen from China
seen from Estonia
seen from United Kingdom

seen from Sweden
seen from China
seen from China

seen from Germany
seen from China
seen from China
seen from Russia
seen from China
seen from China

seen from Malaysia
अभिनेत्री अनन्या पांडे सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. दरम्यान, तिने तिच्या क्रशबद्दल खुलासा केला आणि सांगितले की ती अभिनेता हृतिक रोशनची खूप मोठी फॅन आहे.
पावसाळ्यात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी या औषधी वनस्पती उपयोगी ठरतील
पावसाळ्यात या औषधी वनस्पतींनी रोगप्रतिकारशक्ती वाढवा.
मुंबई : पावसाळा हा प्रत्येकाला आवडणारा ऋतू आहे. सर्व वयोगटातील लोक याचा आनंद घेत असतात. या दिवसात अनेक तरळलेले पदार्थ, चहा पिण्याची आपल्या जीभेला चटक लागते.
बदलत्या हवामानामुळे पावसाळ्यात अनेक साथीचे आजारांना आपण बळी पडू शकतो. पावसाळ्यात सर्दी, खोकला, फ्लू, टायफॉइड, मलेरिया, डायरिया आणि डेंग्यू हे या हवामानासोबतचे काही सामान्य आजारही आहेत. अशावेळी आपण या काही औषधी वनस्पतीचा वापर करायला हवा.
१. तुळशीमध्ये अँटिऑक्सिडंट्स, अँटी-एजिंग आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. तुळशी ही जितकी धार्मिक कार्यात उपयोगी असते तितकीच ती आयुर्वेदातही महत्त्वाची आहे. पावसाळ्यात आपल्याला सर्दी-खोकला झाला असेल तर, तुळशीचा चहा रोगप्रतिकारशक्ती वाढवू शकतो आणि संक्रमणाशी लढू शकतो.
२. गुळवेल या औषधी वनस्पतींद्वारे हंगामी फ्लू सहज बरा होऊ शकतो. याच्या सेवनाने आपली प्रतिकारशक्ती कमी वेळात वाढते. गुळवेलामुळे पावसाळ्यात (Monsoon) त्वचेला चमकदार पोत येऊन डिटॉक्सिफिकेशन करता येते. हे हायपोग्लाइसेमिक एजंट टाइप २ मधुमेहाशी लढा देण्यासाठी फायदेशीर आहे. त्यातील अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सशी लढतात आणि सिस्टममधून विषारी पदार्थ काढून टाकतात.
३. भारतीय स्वयंपाकघरात हमखार आढळणारा मसाला हळदी (Turmeric) त्वचेची काळजी घेणार्या अनेक उत्पादनांमध्ये हा मुख्य घटक असतो. गरम दुधासोबत घेतल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच अनेक जखमा बरे करते आणि शरीराच्या तीव्र वेदनांमध्ये आराम देते. पावसाळ्यात हळद कोरड्या त्वचेला आर्द्रता देते. पावसाळ्यात पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करते. तसेच शरीरातील चयापचय दर वाढवतात त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Supermoon : या वेळी चंद्राची कक्षा त्याला नेहमीपेक्षा पृथ्वीच्या अधिक जवळ आणेल.
The Best Ways To Store Flour During Monsoon : वातावरणातील बदलामुळे आपल्या स्वयंपाकघरातील पदार्थांना किड लागते.
OBC Reservation :मोठी बातमी! अर्ज भरले नसतील तिथे निवडणूका पुढे ढकला; सुप्रीम कोर्टाचे आदेश
ओबीसी आरक्षणा संदर्भात मोठी बातमी आली आहे.
नवी दिल्ली: ओबीसी आरक्षणा संदर्भात मोठी बातमी आली आहे. ज्या ठिकाणी निवडणुकासाठी अर्ज भरलेले नाहीत त्या ठिकाणी त्या निवडणुका पुढे ढकलण्याचे आदेश आज सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दिले आहेत. राज्यातील ९२ नगरपरिषदांसाठी नव्या सूचना काढण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे जाणार असल्याची शक्यता आहे.
दरम्यान, आज ओबीसी आरक्षण संदर्भात सुप्रिम कोर्टात सुनावणी होती. आता पुढील सुनावणी १९ जुलै रोजी होणार आहे. काही दिवसापूर्वी राज्यात ओबीसी आरक्षणा शिवाय निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या होत्या. (Supreme Court Judgement On OBC Reservation)
राज्यात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका जाहीर
राज्य निवडणूक आयोगाने काल राज्यातील ९२ नगरपरिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या. अनेक दिवसांपासून या निवडणुका रखडल्या असताना सगळ्या राजकीय पक्षांचं लक्ष निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लागलं होतं.अखेर काल हा निर्णय आयोगाकडून देण्यात आला.पण निवडणुका जाहीर जरी झाल्या असल्या तरी राज्यात सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तो म्हणजे ओबीसी आरक्षणाचा. गेल्या बऱ्याच दिवसांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Reservation) घेऊ नये असा सूर सर्वच राजकीय पक्ष आणि ओबीसी नेत्यांकडून उमटत होता. त्यामुळे ओबीसी आरक्षणावरून राजकीय वातावरण तापले होते.
मुख्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंगकर यांनी निवडणुकीची माहिती पत्रकाद्वारे दिली आहे.या निवडणुकीसाठी मतदान १८ ऑगस्टला मतदान आणि १९ ऑगस्टला निकाल जाहीर होणार आहे.ही निवडणूक ओबीसी आरक्षणाविना होईल का यासंदर्भात तर्क-वितर्क लावले जात आहेत. (OBC Reservation News)
त्यात राज्यात आता नुकतंच नवीन शिंदे-फडणवीस सरकार आलं आहे. त्यामुळे या सरकार समोरही हे आव्हान असणार आहे.या निवडणूका जाहीर झाल्यानंतर ओबीसी आरक्षण प्रश्न सुटल्याशिवाय निवडणुका नकोत, असं राजकीय पक्ष आणि ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे.
Breaking: जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचा उपचारादरम्यन मृत्य!
https://youtu.be/iBPUtKRSYas जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर सर यांना 'साम टीव्ही लीडींग आयकॉन्स ऑफ महाराष्ट्र' हा प्रतिष्ठित पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मा.ना.श्री दिलीप वळसे पाटील साहेब व पर्यावरणमंत्री युवासेनाप्रमुख मा.ना. आदित्य साहेब ठाकरे व साम टीव्ही चे मा.श्री प्रसन्न जोशी सर व सुप्रसिद्ध अभिनेते श्री सिद्धार्थ जाधव यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्याचे थेट प्रक्षेपण "साम टीव्ही न्यूज चॅनल" १७ एप्रिल २०२२ रोजी दु.४ वा #JadhavarGroup #SaamTV (at Pune, Maharashtra) https://www.instagram.com/p/Ccb_2M4PrKm/?igshid=NGJjMDIxMWI=
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर सर यांना 'साम टीव्ही लीडींग आयकॉन्स ऑफ महाराष्ट्र' हा प्रतिष्ठित पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मा.ना.श्री दिलीप वळसे पाटील साहेब व पर्यावरणमंत्री युवासेनाप्रमुख मा.ना. आदित्य साहेब ठाकरे व साम टीव्ही चे मा.श्री प्रसन्न जोशी सर व सुप्रसिद्ध अभिनेते श्री सिद्धार्थ जाधव यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला..... #JadhavarGroup #SaamTV (at Pune, Maharashtra) https://www.instagram.com/p/Cb7KI-zNLoV/?utm_medium=tumblr