Breaking Sanket Sargar : सांगलीतील संकेत सर्गरला राज्य सरकार 30 लाख देणार, त्याच्या प्रशिक्षकाला साडेसात लाख, मुख्यमंत्र्यांची घोषणा
Breaking Sanket Sargar : सांगलीतील संकेत सर्गरला राज्य सरकार 30 लाख देणार, त्याच्या प्रशिक्षकाला साडेसात लाख, मुख्यमंत्र्यांची घोषणा Sanket Sargar : सांगलीतील संकेत सर्गर या खेळाडूने रौप्यपदक मिळाले. त्याला 30 लाख देणार आहे. तर त्याच्या प्रशिक्षकाला साडेसात लाख देणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. औरंगाबाद : बर्मिंघममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सांगलीच्या संकेत…
View On WordPress












