शिंगाडा…गुणी केवढा !
शिंगाडा ही पूर्व आशिया, आग्नेय आशिया व दक्षिण आशियात उगवणारी एक तृणवर्गीय वनस्पती आहे. ही पाणथळ जागी वाढणारी वनस्पती आहे. याचे पर्णहीन देठ सुमारे १.५ मीटर उंचीपर्यंत वाढतात. याचे कंद खाद्य समजले जातात. दोन सेंटिमीटर जाडीचे मऊ गर असलेल्या शिंगाड्याच्या फळाची चव किंचित गोड असते. डॉ. प्रिया दंडगेस्नेह क्लिनिक, ताराबाई पार्ककोल्हापूर, 9623895866 शिंगाडा शास्त्रीय नाव: Eleocharis dulcis , इलेओकरिस…









