खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी राज्यात सत्ताबदलाचे दिले स्पष्ट संकेत , म्हणाले की ?
खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी राज्यात सत्ताबदलाचे दिले स्पष्ट संकेत , म्हणाले की ?
नगरचे खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी राहुरी येथे पालखी पूजनाच्या कार्यक्रमाच्या वेळी पंढरीचा पांडुरंग हा नेहमी योग्य माणसाला आषाढी पूजासाठी बोलवत असतो त्यामुळे ‘ यावर्षी योग्य माणसाच्या हस्ते पंढरीच्या पांडुरंगाची पूजा होईल याबाबत सर्वांनी निश्चिंत राहावे ‘, असे सांगत राज्यात सत्तांतर होण्याचे संकेत दिलेले आहेत. खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील पुढे म्हणाले की, ‘ कोरोना महामारीमुळे दोन वर्षांपासून…
View On WordPress


















