उमेद अभियानातून महिलांचे बळकटीकरण : पुस्तोडे
देवलगाव येथे बचत गटाची सर्वसाधारण सभा अर्जुनी-मोरगाव : भारतीय अर्थव्यवस्थेत पुरुषांबरोबर महिलांची भागीदारी महत्वाची आहे. ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासन विविध प्रकारच्या योजना राबवित आहे. या योजनांपैकी स्वयं सहायता बचत गटांच्या माध्यमातून महिला आर्थिक प्रगती साधत आहेत. प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न एक लाखावर पोहचविण्याचे ध्येय उराशी बाळगा. या अभियानाद्वारे महिलांनी…
View On WordPress














