‘प्रेम’ म्हटल्यावर दुसरे उदात्तीकरण त्यागाबाबत. प्रेम आहे म्हणजे त्यात त्याग असलाच पाहिजे याचेही स्तोम आजही कित्येकांच्या संकल्पनेत आहे.
चतुरंग मध्ये आज - नात्यांची उकल : गल्लत प्रेमातली! ‘प्रेम’ म्हटल्यावर दुसरे उदात्तीकरण त्यागाबाबत. प्रेम आहे म्हणजे त्यात त्याग असलाच पाहिजे याचेही स्तोम आजही कित्येकांच्या संकल्पनेत आहे.












