मुख्यमंत्री महाआरोग्य शिबिरासाठी सर्व यंत्रणांनी सर्वतोपरी सहकार्य करावे - जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
अहिल्यानगर, दि. २१ – बीड जिल्ह्यातील आष्टी येथील अनिषा ग्लोबल स्कूल मैदानावर दि. ६ व ७ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या Mukhyamantri Mahaaroghya Shibir अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागांनी, शासकीय व खासगी आरोग्य संस्थांनी तसेच सेवाभावी संघटनांनी सर्वतोपरी सहकार्य करावे. Chat on WhatsApp Mukhyamantri Mahaaroghya Shibir Abhiyan आष्टी हा अहिल्यानगर जिल्ह्यालगतचा तालुका असल्याने…










