दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा।
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा।।
आपणा सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#महाराष्ट्रदिन #महाराष्ट्र_दिन #महाराष्ट्र #MaharashtraDin #MaharashtraDay
No title available
sheepfilms
noise dept.
Keni
Sweet Seals For You, Always
Alisa U Zemlji Chuda
will byers stan first human second
Monterey Bay Aquarium
NASA
Xuebing Du

oozey mess
No title available
hello vonnie

Product Placement
wallacepolsom

@theartofmadeline
h
styofa doing anything
occasionally subtle
DEAR READER
seen from Brazil
seen from United States
seen from United States
seen from India

seen from United States
seen from Canada

seen from Türkiye

seen from South Korea

seen from Germany

seen from United States

seen from United Kingdom

seen from United Kingdom
seen from United States

seen from Norway
seen from Ukraine

seen from Iraq

seen from United States

seen from United States
seen from United States
seen from United States
@kalpayshrane
दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा।
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा।।
आपणा सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#महाराष्ट्रदिन #महाराष्ट्र_दिन #महाराष्ट्र #MaharashtraDin #MaharashtraDay
"स्त्रियांना देखील सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे."
--क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले📍
स्त्री शिक्षण तसेच आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत अस्पृश्यता निवारणासाठी झटणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन..
#शिक्षिका #क्रांतीज्योती #स्मृतिदिन
मृत्तीकेचे पवित्र तव राखिले
स्वराज्यस्वप्न तव साकारिले
गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा
शिवराजा तुज मानाचा मुजरा
आज तिथिनुसार #शिवजयंती
अष्टपैलू, अष्टावधानी, आदर्श राज्यकर्ता, प्रजादक्ष, धर्माभिमानी, #जाणताराजा #छत्रपती शिवाजी राजे भोसले यांना नमन!
मुजरा राजं 🙏
जन्मजन्मांचा हा योगी
संसारी आनंद भोगी
विरागी, की म्हणू भोगी
शैलसुता संगे,
गंगा मस्तकी वाहे
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे..!
सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
🙏ॐ नमः शिवाय🙏
#महाशिवरात्री
#महाकाल #महाशिवरात्र
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने #महाआरोग्यफिल्मफेस्टिवल २०२२-२३ चे आयोजन आणि पारितोषिक वितरण समारंभ बालगंधर्व येथे आयोजित करण्यात आला होता. विजेत्यांना आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते पारितोषिक, स्मृतिचिन्ह तसेच रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. #बालगंधर्वरंगमंदिर येथे हा समारंभ पार पडला.
श्री. धीरज कुमार. आयुक्त, आरोग्य सेवा, डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक, आरोग्य सेवा, पुणे, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, उपसंचालक डॉ.कैलास बाविस्कर , डॉ. केतन खाडे, जागतिक आरोग्य संघटना, डॉ. वैशाली बिऱ्हाडे, जेएसआय, डॉ. तृप्ती शिंदे, परीक्षक म्हणून काम केलेले स्मिता वैद्यनाथन, विश्राम ढोले, डॉ. वैजयंती पटवर्धन यावेळी उपस्थित होते.
ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी सांगितले की, या महाआरोग्य फिल्म फेस्टिवल निमित्त अनेक लपलेले दिग्दर्शक पुढे येतील. सिनेमाकडे केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून न बघता आरोग्य शिक्षणासाठी त्याचा प्रभावी माध्यम म्हणून वापर करता येतो आणि आरोग्य विभागाने ते दाखवून दिले आहे.
राज्यभरातून महाआरोग्य फिल्म फेस्टिवलसाठी प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या. एकूण १५५ प्रवेशिका राज्यभरातून प्राप्त झाल्या. त्यापैकी ११८ प्रवेशिका आरोग्य विषयाशी निगडीत होत्या. ११८ प्रवेशिकांचे ८ परीक्षकांमार्फत परीक्षण करून गुणांकन करण्यात आले. यापैकी ५ टीव्ही स्पॉट, ५ माहितीपट असे एकूण १० विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
सार्वजनिक आरोग्य विभागाने 2020 पासून महाआरोग्य फिल्म फेस्टिवल या महोत्सवाचे आयोजन करून आरोग्य विषयक जनजागृतीसाठी लोकांचे योगदान वाढावे, तसेच चित्रपट निर्माते, निर्मिती कंपन्या, सार्वजनिक संस्था, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी व चित्रपट क्षेत्रात कार्य करणारे यांच्यासाठी आरोग्य या विषयावर लघुपट तयार करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. वैजयंती पटवर्धन यांनी मानले सूत्र संचालन रजनी वाघ यांनी केले.
चित्रपट हे जागृती वाढविण्याचा आरोग्य शिक्षणाचा व आरोग्यदायी वर्तन सुधारण्याचा आणि कृतीला प्रोत्साहन देण्याचा एक शक्तिशाली मार्ग आहे. लोकसहभागाने व भागीदारीने आरोग्य शिक्षण या संकल्पनेने महाआरोग्य फिल्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात येते.
Maharashtra DGIPR UNICEF World Health Organization (WHO) USAID India USAID MOMENTUM JSI Pune Zilla Parishad State Health Systems Resource Centre - SHSRC Maharashtra.
#HealthDepartment #FilmFestival #winner #AwardCeremony #PrizeDistribution #MAFF2022
May this festival fill your life with lots of energy and enthusiasm, and help you get all the happiness and prosperity. Happy Makar Sankranti to all!
#makarsankranti #makarsankranti2023
छत्रपती शिवरायांना ज्ञान, चातुर्य, चारित्र्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या
राजमाता जिजाऊ यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन..!!
जगभरात भारतीय संस्कृती आणि तत्त्वज्ञानाचा प्रचार करणारे तेजस्वी व्यक्तिमत्त्व स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
Store incharge let's homeless street kids choose what to watch on the display TV every evening.
First Award of 2023 ...Asian Talent International Film Festival. (at Aurangabad, Maharashtra) https://www.instagram.com/p/CnB_50OtAQr/?igshid=NGJjMDIxMWI=
नवीन वर्षाच्या शुभेच्छा
Film Education and Welfare Foundation Aurangabad .. Thank You for Honoring me on the occasion of National Cinema Day (at Film Education and Welfare Foundation Aurangabad) https://www.instagram.com/p/Ci2ZcO9qKss/?igshid=NGJjMDIxMWI=
One more feather added.. 2 awards for Speak Up film in Roshni International Film Festival 2022. Best Story Writer Best Director Congratulations Team ... https://www.instagram.com/p/CggehweLqUS/?igshid=NGJjMDIxMWI=
"SpeakUp" at the Roshni International Film Festival 2022, it has received two nominations for Best Director & Best Writer Category in the film competitions of China, Bangladesh and Turkey films. Let's hope our film does well... (at Roshani International Film Festival Aurangabad INDIA) https://www.instagram.com/p/Cf1vSXlr3xU/?igshid=NGJjMDIxMWI=
And again ....in Winner List... Speak Up Film Winner in Mumbai Entertainment International Film Festival 2022. Best Women Domestic Violence Film Congratulations to All My Team ... https://www.instagram.com/p/CeljG0CLhK4/?igshid=NGJjMDIxMWI=
"SpeakUp" Film Winner in Indian International Film Awards 2022...👍🎉🏆🥇 BEST MOTIVATIONAL FILM 👏👏👏👏👏👏 #iiff2022 Congratulations Team... (at India International Film Festival-IIFF) https://www.instagram.com/p/CbIkvCvhfKT/?utm_medium=tumblr
Happy to share with you that Our short film "BODY" Produced by KVR FILMS, Written & Directed by Me has won the 2nd Winner Award at Kidney Chronicles National Short Film competition 2022 organised by #NarmadaKidneyFoundation on the ocassion of #worldkidneyday2022 ( 10 March 2022). Congratulations 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻to my team. Writer, Director - Kalpesh Vasant Rane DOP - Rohan Waghmare Editor - Rohan Waghmare Associate Editor - Siddhesh Waghmare Background Score - Kalpesh Vasant Rane Cast - Siddhesh Waghmare Ansh Satam Shubhangi Rohit Sonawane Bhavna Bhagvat Maghade Supporting Cast = Somnath Sanjay Patil Harshal Ravindra Sonawane Sumit Ravindra Sonawane Suraj Kailas Tajne Shubham Govind Kamble Vinayak Ravikant Salve Pravin Eknath Pagare Vilas Jadhav Shilpa Sonawane Sharda Muneshwar Pooja Muneshwar Thanks to - Sonawane Family Sumit Ghag Siddhant Dhotre Special Thanks - Dnyanraj Patkar , Sujata Ashtekar for giving me this opportunity for my film. #shortfilmfestival #organdonationawareness #WorldKidneyDay #narmadakidneyfoundation (at Narmada Kidney Foundation) https://www.instagram.com/p/Ca_33ZYJyBQ/?utm_medium=tumblr