पाऊस आला गं आला गं: मराठी कविता (नलेश पाटील) निसर्गाच्या आदिम, उत्कट आणि नादमय रूपाला शब्दांचे देखणे पैजण चढवणारी ही एक नितांत सुंदर निसर्गकविता आहे…
नलेश_पाटील #मराठीकविता #marathikavita #मराठीमाती #marathimati
ज्येष्ठ कवी नलेश पाटील यांची ‘पाऊस आला गं आला गं’ ही मराठी कविता. मराठीमाती डॉट कॉम कविता संग्रहातील ही विशेष साहित्यकृती नक्की वाचा.













