मरणाचा बाजार
मरण झालंय स्वस्त. आमच्या पुण्यात मरण झालंय स्वस्त. कारण पैसा बोले प्रशासन चाले. यात शिपाई पासून उच्च अधिकारी सुद्धा आहेत. बघा विचार करा हात धुवून घ्या. एक अतिश्रीमंत लाडावलेले बाळ. आई बापाच आजी आजोबांचे अजून कोणाचे दिवटे बाळ. अभ्यास शाळा करते की नाही माहित नाही. पण नाही ते उद्योग करण्यात पटाईत. कारण पैसा. त्याला पार्टी करायला दारू प्यायला पैसा दिला कोणी. आई वडिलांनी की आजी आजोबांनी तो त्यांचा…
View On WordPress















