तुझ्या आठवणी...
तुझ्या आठवणी... #MarathiKavitaBlog

seen from Bosnia & Herzegovina
seen from China

seen from Malaysia
seen from United States

seen from T1
seen from China
seen from United States
seen from Australia
seen from T1
seen from Russia
seen from Ukraine
seen from United States
seen from United States
seen from United States
seen from China
seen from United Kingdom
seen from United Kingdom

seen from United States
seen from United States
seen from China
तुझ्या आठवणी...
तुझ्या आठवणी... #MarathiKavitaBlog
आठवणींचा आधार होता
#MarathiKavitaBlog
आठवणींचा आधार होता
तुझी आठवण नाही असा दिवस नाही ....
तुझी आठवण नाही असा दिवस नाही ....
धुंद सागरी किनारा
धुंद सागरी किनारा
Junya Aathvani... जुन्या आठवणी...
Junya Aathvani... जुन्या आठवणी...
Aathvani...
Tu ani Tujhya Aathvani...
तू माझ्या आयुष्यात नसण, हे तर प्रत्येक क्षणाला मारण्यासारखं .. पण तुझं नसण आता खोल कुठेतरी जाणवायला लागलय,, म्हणूनच लवकर ये .. माझ्या मनाचा बांध तटायच्या आधी ये.. अन उरात धडपडणारे श्वास थांबण्याआधी ये, जीवनाची शिवण उसवण्याआधी ये.. लवकर ये.. मी तुझी वाट पाहतेय,, क्षितिजापल्याड काहीतरी शोधतेय , शोधताना पडून ,ठेचकाळून .. रक्तबंबाळ होतानाही .. माझे श्वास तुझेच असतात अन तुझे श्वास माझे.. निदान माझ्या स्वप्नांच्या अवकाशात ये .. माझा आत्मा तुझ्याचभोवती रुंजी घालतोय , त्याच्यासाठी तरी ये ,..... तू ये किंवा नको येऊ , पण माझ्या जीवनाच्या अंतापर्यंत .. मी तुझी अन फक्त तुझीच वाट पाहणार आहे.. कारण .. या वेड्या मनाला .. तुझी अन फक्त तुझीच .. ओढ आहे..—
Aathvani... आठवणी...
Aathvani... आठवणी... आठवणी कधीच सुखद नसतात. त्या दुःखाच्या असोत वा आनंदाच्या. दुःखाच्या असतील तर वाया गेलेला भूतकाळ आठवतो म्हणून त्रास होतो आणि त्या सुखाच्या असतील तर ते क्षण निसटले म्हणून त्रास होतो.....व.पु.काळे