कसे बोलावे.
समोरच येता तू हास्य येते मुखावर. मन-गहिऱ्या भावना उमलतात चेहऱ्यावर. अंतरंगात माझ्या रूप तुझे हळवे. प्रेम आहे तुझ्यावर आता कसे बोलावे. !!
मिलनाच्या आनंदात चित्त होई बावरे. बेभान होऊनि तुझ्याकडे घेई फरारे. तुला पाहुनी जिवातील जीव माझा हरवे. प्रेम आहे तुझ्यावर आता कसे बोलावे.!!
तुझ्याकडे पाहता पाहता जग बेरंगी वाटे. प्रेम धुंदीत जणू मन माझे रंगीत होते. तुझ्या संगे वाटे भोवताली गार हिरवे. प्रेम आहे…
View On WordPress














