शब्द
प्रेमाचे शब्द सतत आठवतात । धैर्याचे शब्द एखाद्याचे आयुष्य घडवतात ।।
तीरासारखे मुखातून निघणारे शब्द हृदय छेदून जातात फुलासारखे गोड शब्द हळूच हृदय जोडतात ।।
जे शब्द कधी माजोरडेपणा दाखवतात । तेच शब्द कधी कधी विनम्रतेने खाली झुकतात ।।
हृदयाला जिंकण्यासाठी शब्दांची साथ मिळते । तेच हृदय तोडण्यासाठी फक्त एकाच शब्दाची गाठ पुरेशी पडते ।।
जोपर्यंत तुमच्याकडे चांगले शब्द आहेत तोपर्यंत तुम्ही खुश असाल । नाही…
View On WordPress










