शब्दगंध च्या राज्यस्तरीय प्रेम काव्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर
शब्दगंध च्या राज्यस्तरीय प्रेम काव्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर अहिल्यानगर : “ नवोदितांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळण्यासाठी “ शब्दगंध च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय प्रेम काव्यलेखन स्पर्धेमध्ये पाथर्डी येथील सचिन चव्हाण प्रथम,गुहा येथील क्रांती करंजगीकर द्वितीय तर चांदूरबाजार येथील विशाल मोहोळ यांना तृतीय क्रमांका पटकावला आहे,” अशी माहिती शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी व…







