तब्बल चौदा देश भारतावर नाराज तर भाजपमधून निलंबित नुपूर शर्मा यांना सुरक्षा व्यवस्था
तब्बल चौदा देश भारतावर नाराज तर भाजपमधून निलंबित नुपूर शर्मा यांना सुरक्षा व्यवस्था
मुस्लीम धर्मीयांचे आदरस्थान असलेले प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर भाजप पक्षात चांगलीच खळबळ उडालेली आहे. आतापर्यंत तब्बल चौदा मुस्लीम राष्ट्रांकडून या वक्तव्याबद्दल अत्यंत नाराजी व्यक्त करण्यात आलेली असून त्या त्या देशातील भारतीय राजदूताला बोलावून खुलासा सादर करण्यास सांगितले आहे तर काही ठिकाणी मोदी यांचा फोटो कचराकुंडीवर देखील लावण्यात आला आहे तर काही ठिकाणी…
View On WordPress












