' ऑपरेशन लोटस ' ला दिल्लीत अस्मानच दाखवलं , भाजपचेच आमदार गायब
‘ ऑपरेशन लोटस ‘ ला दिल्लीत अस्मानच दाखवलं , भाजपचेच आमदार गायब
केंद्र सरकारकडून जिथे जिथे भाजपचे सरकार नाही त्या ठिकाणी सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न होत असल्याचे आरोप अनेकदा केले जातात. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे देखील सरकार पाडण्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याचा आरोप त्यांनी अनेकदा केलेला आहे. अशा पार्श्वभूमीवर दिल्लीतील विधानसभेत गुरुवारी विश्वासदर्शक प्रस्ताव मांडण्यात आला होता. तो 58 विरुद्ध 0 मताने आम आदमी पार्टीने जिंकलेला असून ऑपरेशन…
View On WordPress





















