रब्बी मका अन् ज्वारीसाठी पीक सल्ला…
रब्बी पिकाच्या पेरणीनंतर आता आंतरमशागतीच्या कामांना वेग आला आहे. रब्बी मका अन् ज्वारीसाठीचा पीक सल्ला… रब्बी मका आंतरमशागत व तण नियंत्रण 👉🏽पीक उगवत असताना पक्षी कोवळे कोंब उचलतात. परिणामी रोपांची संख्या कमी होऊन उत्पादन घटते. म्हणून पेरणीनंतर सुरुवातीच्या दहा ते बारा दिवसांपर्यंत पिकाची पक्ष्यांपासून राखण करणे महत्वाचे आहे. तसेच पीक दुधाळ अवस्थेत असताना पक्षी कणसे फोडून दाणे खातात. म्हणून…










