महाराष्ट्रात पाच नोव्हेंबरपासून निवळणार पावसाळी वातावरण
‘ मोंथा ‘ मुळे विदर्भात तर अरबी समुद्रातील तीव्र कमी दाब क्षेत्रामुळे मुंबईसह कोकण व मध्य महाराष्ट्रात तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ. माणिकराव खुळे,जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते…












