डॉक्टर करणार आणखी एक खून? ‘देवमाणूस’मध्ये मायरा झाली किडनॅप | News
डॉक्टर करणार आणखी एक खून? ‘देवमाणूस’मध्ये मायरा झाली किडनॅप | News
डिम्पलने डॉक्टरला केलं जखमी, डॉक्टर करणार डिम्पलचा खून? तर डॉक्टरने चक्क मायरा म्हणजेच दिव्याच्या मुलीचचं अपहरण केलं आहे. मुंबई 10 एप्रिल – झी मराठी (zee Marathi) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ (Devmanus) मध्ये नवा ट्विस्ट आला आहे. तर डॉक्टर आणि डिम्पलच्या युतीत फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे मालिकेत आता वळण येण्याची शक्याता आहे. एसीपी दिव्या सिंग ला देवी सिंग विषयी काही…
View On WordPress










