अभिनेता सचिन वळंजू युगानुयुगे तूच नाटक खूप पुढे घेऊन जाईल
अजय कांडर लिखित – रघुनाथ कदम दिग्दर्शित ‘युगानुयुगे तूच’ नाटकाच्या चर्चेत ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. राजेद्र चव्हाण यांचा विश्वास देवगड येथील पहिल्याच प्रयोगाला रसिकांचा प्रतिसाद कणकवली – कवी अजय कांडर लिखित युगानुयुगे तूच हा नाट्य दीर्घांक कांडर यांच्या कळत्या न कळत्या वयात या नाटकाचा पुढचा भाग आहे. अभिनेता सचिन वळंजू हे हा दीर्घांक अतिशय प्रभावीपणे सादर करतात. या नाट्य दीर्घांकाचे दिग्दर्शक रघुनाथ…












