Jata Jata... जाता जाता ...
Jata Jata... जाता जाता ...
seen from India

seen from Türkiye
seen from China

seen from Australia
seen from United States

seen from Türkiye

seen from United States
seen from China
seen from China
seen from United States

seen from Spain

seen from United States

seen from United States
seen from Germany
seen from Belarus
seen from Hong Kong SAR China
seen from China
seen from India

seen from Türkiye
seen from Belgium
Jata Jata... जाता जाता ...
Jata Jata... जाता जाता ...
चुकलंच.... पण कुणाचं ??
चुकलंच.... पण कुणाचं ?? कधी कधी माझं मन मला खायला उठतं, मी तिला असं दुःखवायला नको होतं... हां, झालं असेल काही उलटं सुलटं, कदाचित ते तिच्या मनात नसेल सुद्धा..!! मी कधी याचा विचारच का केला नाही? आत्ताच का डोकं खायला लागलाय हा मुद्दा..?? पण तरीही ती माझीच होती, कमीतकमी त्या क्षणापर्यंत तरी..!! झालं गेलं विसरून जां !! असं म्हणायला पाहिजे होतं, पण कुणी?, मी नाही म्हटलं... तिनं तरी?? तिला काय वाटत असेल आत्ता? जे घडलं त्या दिवशी, याचा ती विचार करत असेल का...? शेवटी मान्य करुन चूक तिनं केली घोडचूक ...पण, मी काय करू? काय नको ? ...असं मलाच कोड्यात टाकलं .. ते का? मी काहीच बोललो नाही. बोलायचं होतं, पण शब्दच फुटले नाही.. बस्स.. डोळ्यात डोळे घालून बघत राहिलो, पण कदाचित म्हणूनच ती तिथं थांबली सुद्धा नाही..!! शेवटचा निर्णय तिचाच होता , त्यावर तरी मी काहीतरी बोलायला हवं होतं, दुःखवायचं होतं तिला, म्हणून चूप राहिलो, पण.. आत्ता वाटतं.. मी तिला असं दुःखवायला नको होतं... मी तिला असं दुःखवायला नको होतं........!!!! की...? तिनं तरी मला असं दुःखवायला नको होतं... ......विभास
Tu Khup Dur Aahes...तू खूप दूर आहेस …
Tu Khup Dur Aahes...तू खूप दूर आहेस …
Alas Punha Tu... आलास पुन्हा तू …
Alas Punha Tu... आलास पुन्हा तू …
Tu Khup Dur Aahes... तू खूप दुर आहेस …
तू खूप दुर आहेस …
Ek Kshan... एक क्षण...
Ek Kshan... एक क्षण...
Tiche Sundar Chitra....तिचे सुंदर चित्र ....
Tiche Sundar Chitra....तिचे सुंदर चित्र ....
Aai Shappat Sangto....आई शप्पत सांगतो ....
Aai Shappat Sangto....आई शप्पत सांगतो ....