रानभाज्याच्या जगातील आरोग्य संस्कृती
रानभाज्या म्हणजे सर्वांचे जीवप्राण असेच म्हणावे लागेल. या रानभाज्यांची माहिती ग्रामीणांना आहे आता लिखित रुपात ती शहरापर्यंत पोहचेल. नागरीकरणामुळे खानपान, रहनसहन, व्यस्त, दगदग, धावपळीचे जीवन यामुळे आरोग्यावर होत असलेले विपरीत परिणाम सारेच भोगत आहेत. परंतु नैसर्गिक रितीने उगवलेल्या म्हणजेच बिनाखताच्या या रानभाज्या आरोग्यसंवर्धनासह मानसिक स्वास्थ देणाऱ्या ठरु शकतात. कुसुमताई अलाम,…









