मी कसा दिसतो ते सांग?
नवऱ्याने नवे कपडे घातले अन् बायको समोर येवून उभा राहिला आणि म्हणाला – मी कसा दिसतो ते सांग
बायको म्हणाली —
मेघनादरिपु तात वधी ज्या नराला । ते नाम आहे द्वादशमहातील पाचव्याला। त्याची संहिता जे पूजिती अस्तमानी। तैसे तुम्ही दिसता मजला मनी।
🤔🤔🤔
नवर्याला याचा अर्थ काही कळेना म्हणून त्यांने एका विद्वान पंडिताला विचारलं तर त्यानी सांगितलेला अर्थ खाली देत आहे.
मेघनाद म्हणजे इंद्रजित, त्याचा…
View On WordPress














