हवी असलेली गोष्ट
आयुष्यात जी गोष्ट मनापासून हवी असते,
ती एकतर बेकायदेशीर असते
अथवा महागडी असते,
नाहीतर विवाहित असते.
View On WordPress
seen from United States
seen from United States
seen from United States

seen from Italy
seen from China

seen from United States
seen from United States
seen from United States
seen from United States
seen from United States
seen from United States
seen from United States
seen from United States
seen from United States

seen from United States

seen from United States
seen from Belarus
seen from United States
seen from China

seen from United States
हवी असलेली गोष्ट
आयुष्यात जी गोष्ट मनापासून हवी असते,
ती एकतर बेकायदेशीर असते
अथवा महागडी असते,
नाहीतर विवाहित असते.
View On WordPress
जादूई किचन: इथे फक्त पहिले वाक्यच ऐकू येते, वाचा मालक नोकराचा भन्नाट विनोद
जादूई किचन: इथे फक्त पहिले वाक्यच ऐकू येते, वाचा मालक नोकराचा भन्नाट विनोद
हा विनोद वाचून हसू नये. रामू मालकाच्या व्हिस्कीच्या बाटलीतील एक -दोन पेग रोज पोटात रिचवायचा आणि नंतर त्या बाटलीत तेवढेच पाणी ओतायचा. मालकाला त्याचा संशय यायचा.
एके दिवशी मालक आपल्या पत्नीसोबत ड्राइंग रुममध्ये बसले होते. त्यांनी तेथूनच किचनमध्ये असलेल्या रामूला जोरात हाक मारली.
मालक(ओरडून): रामू ऽ ऽ ऽ
रामू (किचनमधून): काय मालक..
मालक: माझ्या बाटलीतून व्हिस्की काढून कोण पितो…?
किचनमधून काहीच उत्तर…
View On WordPress
Marathi Joke : नवरा अणि बायको
नवरा अणि बायको म्हणजे लिव्हर अणि किडनी. नवरा लिव्हर तर बायको किडनी, कारण... लिव्हर खराब झाल तर किडनी लगेच फेल होते आणि किडनी फेल झाली तर... लिव्हर दुसर्या किडनी वर काम चालवतं !!!
Marathi Joke : प्रेम आधंळा
गेले अनेक दीवस ती नजरेला नजर देत होती आज मात्र ती अचानक हसली गर्दी तुन वाट काढत शेजारी येउन बसली मला म्हणाली नाउऊ डोंट वोर्री उदया दुपारी ये घरी तीच्या घरची दुपार मस्त गेली तिने शीजवालेली कोम्बडी मी फस्त केली तिने माज्या गल्यात हात टाकले तिचे ओठ माज्या ओठाशी वाकले आनी म्हणाली एक प्रशन मिटला चुट्कीशिर सुटला तुजे तक लाऊंनं रोज पाहने मला काही रुचत नव्हते... आनी बर्ड फ्लू झालेल्या कोबंडीचे काय करावे सुचत नव्हते...
Marathi Joke : कारणे द्या
कारणे द्या : प्रश्न :- गांडूळ शेतकऱ्याचा मित्र आहे. उत्तर :- शेतकरी शेतात एकट्याने राबतो आणि गांडूळ त्याच्याशी गप्पा मारते, म्हणून. प्रश्न :- उन्हाळ्यात दिवस मोठा तर थंडीत लहान असतो. उत्तर :- एखादी गोष्ट तापविल्याने प्रसरण पावते. उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने दिवस प्रसरण पावून मोठा होतो, तर थंडीत त्याउलट लहान होतो.
Marathi Joke : कारल्याची भाजी
ताटात कारल्याची भाजी पाहुण पतिराजांनी नाक मुरडले. मालतीताई चिडल्याच. तणतणत म्हणाल्या " सोमवारी कारलं चाललं, मंगळ्वारी - बुधवारीही तुम्ही काही बोलले नाही. गुरुवारी तर मी डब्याल्याही दिली होती. मग आजच ( शुक्रवारी ) काय झाले हो नाक मुरडायला? "
Marathi Joke : अभिनेत्री
'मुलगा वारंवार गॅरहजर राहतो' या कारणासाठी मुख्याधापकानी हॉलिवुड मधील एका अभिनेत्रिला भेटायला बोलावले. 'बाई तुमचा मुलगा फारवेळा कारण न देता गॅर्हजर राहतो, याचे काही स्पष्टीकरण देउ शकता का?' यावर ती अभिनेत्री म्हणाली, 'काय करणार सर, माझ्या लग्नाला तोहजर नसेल तर ते वाईट दिसेल ना? त्यामुळे त्याला नाईलाजाने शाळा बुडवावी लागती. '
Marathi Joke : लग्नाचा २५ वा वाढदिवस
जाबुवंतराव पाटीलांचा लग्नाचा २५ वा वाढदिवस लवकरच येणार होता. ऑफिसातल्या एकाने त्यानां विचारले, "तुम्ही लग्नाच १ ला वाढदिवस कसा साजरा केला होता?" "मी माझ्या बायकोला घेऊन हवाई बेटावर गेलो होतो." "वाव... हौ रोमअँटिक, आता लग्नाच्या २५ वा वाढदिवसाला काय करणार आहात?" "तिला परत घेऊन यावे म्हणतोय..."