प्रा. उज्वला पगार यांना पीएचडी प्रदान
अश्विनी भालेराव, नाशिक : गोखले एज्युकेशन सोसायटी संचलित एचपीटी आर्ट्स अँड आरवायके सायन्स महाविद्यालयाच्या ‘भौतिकशास्त्र’ विभागातील प्रा. उज्वला मनोहर पगार यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएचडी प्रदान केली. ‘स्टडी ऑफ स्ट्रक्चरल, इलेक्ट्रिकल अँड ऑप्टिकल प्रॉपर्टीज ऑफ मिक्स्ड बायनरी ऑक्साईड ऑफ निकेल ऑक्साईड-कोबाल्ट ऑक्साईड अँड निकेल ऑक्साईड-झिंक ऑक्साईड थिक फिल्म्स प्रिपेअरड बाय स्क्रीन…
View On WordPress













