This video is about farm animal related questions raised by farmers & their answers given by our specialist.
Topic - Animals Care in the rainy season
"पशुवैद्यांचा पशुपालकांशी थेट संवाद" पशुपालकांना दुग्धव्यवसाय करत असताना रोज अनेक प्रश्न /अडचणी येतात त्या मध्ये मार्गदर्शन आवश्यक असते तसे काही प्रश्न असल्यास पशु तज्ञांचे मार्गदर्शन लाभेल. शेतकरी बंधूंना व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडीओजसाठी यूट्यूब चैनल सबस्क्राईब करा, धन्यवाद!













