संगीतमय प्रेमकथा असलेल्या 'तत्ताड'चा ट्रेलर लाँच
संगीतमय प्रेमकथा असलेल्या ‘तत्ताड’चा ट्रेलर लाँच
रंजक कथानक आणि नव्या दमाचे आश्वासक कलाकार असलेल्या संगीतमय तत्ताडया चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. नावापासूनच वेगळेपण जपलेल्या या चित्रपटाचं कुतूहल या ट्रेलरमुळे नक्कीच वाढलं आहे. वेब स्ट्रीमिंगमध्ये आघाडीवर असलेल्या प्राइमफ्लिक्सनं हा चित्रपट प्रस्तुत केला आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन राहुल गौतम ओव्हाळ यांनी केलं आहे. राकेश भोसले, सुशील देशपांडे आणि प्रितम म्हेत्रे चित्रपटाचे…
View On WordPress











