महाराष्ट्रातील 'हे' दोन प्रतिष्ठीत खासदार मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात 'फिक्स'
महाराष्ट्रातील ‘हे’ दोन प्रतिष्ठीत खासदार मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात ‘फिक्स’
मोदी 2 या सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून कोणाची वर्णी लागणार, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. विद्यमान मंत्र्यांपैकी कोण कायम राहतील आणि कोणाला वगळले जाईल, याबद्दल वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. नितीन गडकरी, पीयूष गोयल आणि प्रकाश जावडेकर या विद्यमान कॅबिनेट मंत्र्यांचे स्थान नव्या मंत्रिमंडळात निश्चित असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेकडून दोन कॅबिनेट मंत्रिपदे मागितली जाणार…
View On WordPress














