PC @imbhameraoanuj नाशिक शहरातील ४०० वर्षापूर्वीचे दशभुजा मदनमदोत्कट गणपती. नाशिक मंदिराचे शहर म्हणून सर्वदूर लौकिक आहे. केवळ शहरातच नव्हे तर जिल्ह्यात अनेक सुप्रसिद्ध असे मंदिरे आहे. काही प्राचीन मंदीरे प्रसिद्धीच्या फार झोतात नसली तरी त्यांचे प्राचीनत्व त्या मंदिरांची श्रीमंती वाढवते. जुन्या नाशकातील गोदावरी नदीच्या तीरावर नाव दरवाजा जवळील हिंगणे वाडयात ४०० वर्षांपूर्वीचा मदनमदोत्कट गणेशाचे मंदिर हे पुरातन सिद्ध स्थान आहे. गणेश पुराणांतील उपासना खंडात या मदन मदोत्कट गणेशाचे वर्णन आहे. ♦️Unseen nashik♦️ #mahanashik #nashik_exploring #mynashikmydream #mysinnarmydream #nashikmerijaan #nashikdiaries #nashikkar #nashikgram #nashikcity #nashik #nashikgram #nashikphotography #nashik_pixel #nashik_ig #nashikpeople #nashikblogger #nashikblog #nashiktraveller #nashiktourism #nashik_love #nashikinstagrammer #maharashtra #maharashtra_ig #maharashtra_clickers #maharashtradesha #maharashtratourism #maharashtra_desha #maharashtra_clicks #mymumbaimydream #mypunemydream (at Nashik नाशिक Maharashtra) https://www.instagram.com/p/CPpiX_xhONr/?utm_medium=tumblr















