मोरे वसाहत, पर्वती तालुका हवेली, जिल्हा पुणे, येथील गणेश मंदिरात दिनांक २२/१०/२०२१ रोजी, आधार फाऊंडेशन, पुणे आणि हीलिंग हॅण्डस फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत तपासणी आणि मार्गदर्शन शिबीर संपन्न. --------------------- मोरे वसाहत, पर्वती तालुका हवेली, जिल्हा पुणे, येथील गणेश मंदिरात दिनांक २२/१०/२०२१ रोजी, आधार फाऊंडेशन, पुणे आणि हीलिंग हॅण्डस फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मूळव्याध भगदंर, फिशर, हर्निया या विकारां संदर्भातील व सल्गन अशा लक्षणांवर मोफत तपासणी आणि मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन आधार फाउंडेशन चे अध्यक्ष श्री.प्रशांत थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले, कार्यक्रमास पद्मावती येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. सुरज पवार व इतर सहकारी उपस्थित होते. सदर शिबिरात २४ रुग्णांची तपासणी व समुपदेशन कारण्यात आले. हीलिंग हॅण्डस फाउंडेशन, पुणे, यांच्या तर्फे सौ.पूजा राव यांनी रुग्णांची तपासणी केली व योग्य आहाराविषयी माहिती दिली, तेजश्री खलाटे यांनी समुपदेशन व मोफत औषधे वाटप केले. संस्थेच्या शिबीर व्यवस्थापक सौ.अनिता सैद यांनी शिबिराचे संपूर्ण नियोजन केले. श्री.आनंद मिसाळ, श्री.नवनाथ तळेकर यांचे शिबिरात मोलाचे सहकार्य लाभले. या शिबिरास हीलिंग हॅण्डस फाउंडेशन, पुणे च्या संस्था समन्वयक सौ.मधुरा भाटे, संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ.अश्विन पोरवाल आणि संस्थापक-सेक्रेटरी डॉ.स्नेहल पोरवाल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. #healthcampaigns #nonprofitworks #pīles #constipationrelief #hemorrhoidtreatment #healthcareheroes #internalpilestreatment #helptheneedyones #externalpilestreatment #bleedingpiles #hemorrhoid #fistulacare #analpain #ambulancedriver #internalhemorrhoids #fissure #externalhemorrhoids #hemorrhoidtreatment #fístula #hemorroides #hemorrhoidrelief #pregnancy #hemorroids #thrombosis #straining #holistichealth #hemorroide #vaginalfistula #bhfyp〽️ #onecurestheothercare (at Padmavati) https://www.instagram.com/p/CWD2cFAMnj-/?utm_medium=tumblr











